top of page

मौनातील उत्तरे

  • Writer: shubham gadre
    shubham gadre
  • Nov 25, 2018
  • 1 min read



मौनातील उत्तरांचे, भाषांतर करत, अव्यक्त पणे व्यक्त होऊ लागलो, अन आयुष्याच्या पटलावर, तुझे नि माझे, चित्र मी पाहू लागलो..

संकेतांच्या प्रश्नांवरची तुझी, गूढ उत्तरे उकलू लागलो, अन भावनांच्या कल्लोळात, मी पुरता हरवू लागलो..


- शुभम गद्रे

 
 
 

Recent Posts

See All
शायरी

दिल भी साला अजीब है, साथ है पर पास नही, और वक्त भी साला अजीब है, पास है पर साथ नही... - शुभम गद्रे

 
 
 

Comments


bottom of page