top of page

तू समीप किआभास हा...

तू समीप कि, आभास हा, मी स्पंदने तू श्वास हा, भास कि विश्वास हा तुझाss IIधृII गुंतलेले मन हे माझे, गुंतलेल्या भावना, स्तब्ध अन घायाळ मन...

सुखाचा पाऊस

आज सुखाचा पाऊस, चिंब न्हाऊनचं गेलो, भल्या कष्टांच्या ढगांचे, मी आभार मानले, काळ तप्त सूर्याचा, गेला आता ढगाआड, अन सुखाचा सुगंध, अवकाशी...

प्रेमाची सकाळ

नभ टेकले धरतीला, गार वारा आला आला, उन्ह पावसाचा खेळ, तुला भिजवूनी गेला, उन्ह कधी हे कोवळे, रान हिरवे मोकळे, धरतीने हे घातले, जणू हिरवे...

bottom of page