top of page

शब्द झाले बोलके...

  • Writer: shubham gadre
    shubham gadre
  • Nov 25, 2018
  • 1 min read

भावना आसवांशी अनोळखीशा वागल्या, अन भावना शब्दांत माझ्या व्यक्त होऊ लागल्या..

आसवांच्या सरी गेल्या, कमी झाले मोल ते, मी निशब्द जाहलो अन, शब्द झाले बोलके..

- शुभम गद्रे

 
 
 

Recent Posts

See All
शायरी

दिल भी साला अजीब है, साथ है पर पास नही, और वक्त भी साला अजीब है, पास है पर साथ नही... - शुभम गद्रे

 
 
 

Comments


bottom of page